महाविकास आघाडी नेत्यानी जिल्हाधिकारी यांना भेटले

निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रियेचे समांतर मॉडल तयार करून मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या गुन्हेगारांन वरती कडक कारवाही करावी याकरीता माजी राज्यमंत्री श्री. संजयभाऊ देशमुख आणि महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांनी जिल्हाअधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली.

सदर गुन्हेगाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस श्री. संजयभाऊ देशमुख यांनी केली.

यावेळेस महाविकास आघाडी मधील नेते व पदाधिकारी उपस्थितीत होते.

#यवतमाळ #वाशिम #संजयदेशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!